अमेरिकेने स्वतःची १ सहस्र ४१९ अण्वस्त्रे तैनात असल्याची माहिती केली उघड !

रशियानेही त्याच्याकडील तैनात अण्वस्त्रांची माहिती देण्याची अमेरिकेची मागणी !

(म्हणे) ‘भारतात अद्यापही अल्पसंख्यांकांवर आक्रमणे चालूच ! – अमेरिका

अमेरिकेची पुन्हा भारतविरोधी गरळओक !

(म्हणे) ‘भारतात मुसलमानांच्या विरोधात द्वेषाला प्रोत्साहन दिले जात आहे !’ – अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकार्‍याचे हिंदुद्वेषी विधान

भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्‍या पाकला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

अमेरिकेतील आक्रमणकर्त्‍याने केलेल्‍या अंदाधुंद गोळीबारात ८ जण ठार !

अमेरिकी समाज हा सुधारणावादी आणि पुढारलेला असतांनाही तेथे सार्वजनिक ठिकाणी वारंवार अशा प्रकारचे आक्रमण का होते ? अशा घटना समाजातील अस्‍वस्‍थता दर्शवतात. ऊठसूठ भारताला उपदेश करणार्‍या तेथील तथाकथित समाजधुरिणांनी आधी स्‍वतःच्‍या देशातील या स्‍थितीचा विचार करावा !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यवस्थेमध्ये पालट करण्याची आवश्यकता ! – भारताची मागणी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा भारत देश आदींना यात प्रतिनिधित्व नाही.

अमेरिकेत प्रत्येक तिसर्‍या किशोरवयीन विद्यार्थिनीच्या मनात येतो आत्महत्येचा विचार !

विज्ञानाच्या आधारावर अमेरिकेने साधलेली हीच का प्रगती ? मनुष्याचे मनोधैर्य शिक्षण, पैसा किंवा भौतिक सुख यांमुळे वाढत नाही, तर त्यासाठी अध्यात्माची कास धरणेच आवश्यक आहे, हेच हिंदु धर्म सांगतो !

अमेरिकेला गंभीर आर्थिक संकटाचा धोका

अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जर अमेरिकेने चूक केली, तर त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.आर्थिक संकटामुळे अमेरिकेत सुमारे ७० लाख लोकांच्या नोकर्‍या जाऊ शकतात.

भारतातील सरकारी संस्थांवर धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

 अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या परराष्ट्र विभागाला धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर भारताला ‘विशिष्ट चिंतेचा देश’ म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे.

‘अ‍ॅपल’ आस्थापनाला भारतियाने १३८ कोटी रुपयांना फसवले !

अमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा !

चिथावणीखोर कृत्ये न करण्याची अमेरिकेने चीनला दिली तंबी !

दक्षिण चीन सागरात चीन आणि फिलीपीन्स यांच्यात वाढला तणाव