कॅनडातील ७०० भारतीय विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रांमुळे देश सोडण्याची नोटीस !
अशा परिस्थितीत पंजाबचे अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री कुलदीपसिंह धालीवाल यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
अशा परिस्थितीत पंजाबचे अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री कुलदीपसिंह धालीवाल यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
चीनच्या आक्रमक कम्युनिस्ट पक्षाच्या समोर लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे.
भारतात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होतात, तसेच हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांद्वारे अवमान केला जातो. हे रोखण्यासाठी भारत सरकार कायदा करणार का ?
ट्विटर हे सामाजिक माध्यम गेल्या काही वर्षांपासून जगभरातील सरकारे, तसेच सामाजिक संघटना आणि मान्यवर यांच्यासाठी त्यांची अधिकृत भूमिका मांडणारे प्रभावी माध्यम बनले आहे.
भारत ही एक जिवंत लोकशाही असून नवी देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स’चे समन्वयक जॉन किर्बी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत.
अमेरिकेसारख्या अवाढव्या अर्थव्यवस्थेचा विचार करता ती संरक्षण क्षेत्रावर जो खर्च करते, तो खर्च युक्रेनसारख्या लहान अर्थव्यवस्था खर्च करत असलेल्या रक्कमेपेक्षा निश्चितच अधिक असणार.
कुठल्याही गोष्टीचे राजकारण केले नाही, तर ते राजकारणी कसले ? कुठल्याही सामाजिक आघाताच्या प्रसंगात जनतेला एकसंधता राखण्याचे आवाहन करणारे राजकारणी स्वतः मात्र त्याचे पालन कधी करत नाहीत, हे जाणा !
ज्या पक्षाने भारताची फाळणी केली, त्या पक्षाला राहुल गांधी कशाच्या आधारे धर्मनिरपेक्ष ठरवत आहेत ? जर मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष असेल, तर धर्मांध पक्ष कोणता ? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !
विदेशात जाणूनबुजून भारताची प्रतिमा मलिन करणार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
यावरून काँग्रेस आणि खलिस्तानी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?