Paris Olympics Hamas Threat : पॅरिस ऑलिंपिकमध्ये रक्ताच्या नद्या वाहण्याची धमकी देणारा हमासचा व्हिडिओ प्रसारित !
व्हिडिओ बनावट असल्याचा हमासचा दावा, तरीही फ्रान्सने सुरक्षा वाढवली
व्हिडिओ बनावट असल्याचा हमासचा दावा, तरीही फ्रान्सने सुरक्षा वाढवली
न्यूझीलंडमध्ये तपासणीत असे आढळून आले की, गेल्या ७० वर्षांत २ लाख मुले आणि अशक्त प्रौढ यांची देखभाल केली जात असतांना त्यांच्यावर अत्याचार झाले. हे निंदनीय कृत्य समोर आल्यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी क्षमा मागत त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.
इस्रायलने त्याच्या शक्तीचा गैरवापर करून पॅलेस्टिनींचे हक्क हिरावून घेतले आहेत. इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत आहे. इस्रायलने पॅलेस्टिनींना इतकी वर्षे या भागांवर राज्य केल्याची भरपाई द्यावी, असा आदेश ‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’ने (‘आय.सी.ए.’ने) दिला.
जर्मनीमध्ये ७० हून अधिक व्यवसायांमध्ये कामगारांची कमतरता आहे. जर्मनीमध्ये भविष्यात कुशल कामगारांसाठी द्वार खुले रहातील. जर्मनीला वर्ष २०३५ पर्यंत ७० लाख कामगारांची आवश्यकता असेल.
माजिद फ्रीमन हा इस्लामी कट्टरतावादी आहे. त्याच्यावर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय आध्यात्मिक आहेत आणि जगातील नेत्यांनी त्यांचे हे वैशिष्ट्य अंगीकारले पाहिजे, असे उद़्गार ऑस्ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ अँटोन जिलिंगर यांनी येथे काढले.
सर्वत्र होत आहे कौतुक ! आता शिवानी राजा यांनी हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या रक्षणासाठीही कार्य करावे, अशी अपेक्षा !
काही वर्षांपूर्वी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरच्या सूत्रावरून भारताच्या विरोधात मतदान केले होते. तोही भारतियांसाठी विनाशकारी धक्का होता, हे झेलेंस्की यांनी लक्षात घ्यावे !
१०० हून अधिक इमारतींची हानी
असे जगात अन्यत्र कुठेतरी परत होईल; पण भारतात असे होऊ शकणार नाही; कारण भारतीय राजकारण्यांची मानसिकता अशी असूच शकत नाही !