अणुबॉम्बचे बटण माझ्या पटलावर आहे ! – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची अमेरिकेला धमकी

आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही भागात आक्रमण करू शकतो. संपूर्ण अमेरिका आमच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहे आणि या क्षेपणास्त्रांचे अन् अणुबॉम्बचे बटण माझ्या पटलावर (टेबलावर) आहे.

मी भारतात आलो, तर कट्टरतावादी मुल्ला आणि मौलवी यांना मक्केला पळून जावे लागेल ! – ऑस्ट्रेलियातील इमाम महंमद ताहिदी

मी भारतात आलो, तर तेथील कट्टरतावादी मुल्ला आणि मौलवी यांचे काही खरे नाही. त्यांना तातडीची सुट्टी घेऊन मक्केला पळून जावे लागेल, असे विधान  इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात विश्‍वव्यापी मोहीम राबवणारे ऑस्ट्रेलियातील इमाम महंमद ताहिदी यांनी केले.

तोंडी तलाक अवैध ! – युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या एका सुनावणीच्या वेळी शरीया कायद्यानुसार झालेला तलाक वैध मानण्यास नकार दिला.

ब्रिटनमध्ये युरोपीय तरुणींवर पाकवंशियांकडून लैंगिक अत्याचारांची शक्यता !

पाकवंशाचे लोक स्वत:च्या आशियाई वंशामुळे ब्रिटनमधील समाजाशी जवळीक  निर्माण करण्यास अयशस्वी होत असल्याने ते असे करू शकतात.

विवाहानंतर हृदयरोगाचा धोका १४ टक्क्यांनी घटला ! – लंडन येथील महाविद्यालयाचे संशोधन

हृदयविकारातून विवाहित लोक अविवाहितांपेक्षा २ दिवस आधीच सावरतात.

विदेशी भाषा बोलल्याने वाणीमध्ये थकवा आणि विकार निर्माण होण्याची शक्यता ! – शास्त्रज्ञ, टँपिअर विद्यापीठ, फिनलॅण्ड

वाणीमध्ये थकवा निर्माण होतो आणि स्वरतंतूंवर अतिभार पडतो. परिणामी त्याचे पर्यवसान वाणीच्या विकारामध्ये होऊ शकते.

जालियनवाला हत्याकांड लाजिरवाणेच !

भारतावर ब्रिटिशांची सत्ता असतांना झालेले जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्हच आहे.

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना ठार करण्याचा कट रचणार्‍या दोघा आतंकवाद्यांना अटक !

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना बॉम्बस्फोटात उडवून देण्याचा कट रचणारे आतंकवादी नैमूर झकेरिया रेहमान (वय २० वर्षे) आणि महंमद आकीब इम्रान (वय २१ वर्षे) यांना लंडन पोलिसांनी अटक केली आहे.

बोस्नियाच्या माजी सैन्याधिकार्‍याची आंतरराष्ट्रीय न्यायालयात विष पिऊन आत्महत्या

वर्ष १९९५ मध्ये बोस्नियामध्ये झालेल्या ८ सहस्र मुसलमानांच्या हत्याकांडाच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले बोस्नियाचे कमांडर स्लोदान प्रालियेक यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीशांसमोरच विष पिऊन आत्महत्या केली.

रशियामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍यांवर धर्मांध ख्रिस्ती संघटनांचे आक्रमण

रशियामध्ये राहून हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे श्री. प्रकाश यांच्यावर ख्रिस्ती धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडल्याचे वृत्त एएन्आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now