ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !

आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !

‘अल्लाहू अकबर’ म्हणत फ्रान्समधील एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या !

३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.

हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी ! – रशिया

हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी असल्याचा आरोप  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला.

निदर्शने करणार्‍या हमास समर्थकांवर कठोर कारवाई करा ! – ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा आदेश  

ब्रिटन असा आदेश देऊ शकतो, तर भारत का नाही ?

फ्रान्‍समध्‍ये ढेकणांचा सुळसुळाट !

सध्‍या फ्रान्‍समध्‍ये ढेकणांची संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढत असल्‍याने नागरिक भयभीत आहेत. पॅरिस आणि मार्सेल या शहरांमध्‍ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पुढील वर्षी पॅरिसमध्‍ये ऑलिंपिक स्‍पर्धा होणार असल्‍याने फ्रान्‍स सरकारला त्‍याची चिंता वाटू लागली आहे.

इस्रायल-हमास युद्धानंतर तिसरे महायुद्ध चालू होणार असल्याची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी !

‘इस्रायल-हमास युद्धानंतर तिसरे महायुद्ध चालू होणार’, असे भाकीत बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वीच केले होते.

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी देशांमध्ये मुसलमानांकडून हमासने केलेल्या आक्रमणाचे रस्त्यावर उतरून समर्थन

हमासकडून इस्रायल आणि अन्य देशांच्या नागरिकांवर करण्यात आलेल्या अश्‍लाघ्य अत्याचारांचा मात्र कोणत्याही इस्लामी देशाने किंवा संघटनेने विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या !

परमाणु क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा व्लादिमिर पुतिन यांचा धक्कादायक दावा !

यासंदर्भात पुतिन यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी ‘आम्ही रशिया ३ दशकांनंतर पुन्हा एकदा परमाणु परीक्षणास आरंभ करू शकतो. यासाठी ‘परमाणु परीक्षण प्रतिबंध करारा’तून आम्ही बाहेरही पडू शकतो’, असे विधान केले होते.

शीख तरुणाला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

वर्ष १९१९मधील भारतातील अमृतसर येथील जालीनवाला बागेतील नरसंहराच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी महाराणीची हत्या करू इच्छित होता, असे त्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते.

युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणात ५१ नागरिकांचा मृत्यू

आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची चेतावणी