Pakistan Budget : पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात हिंदु, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांकांसाठी तरतूद नाही !
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.
जनतेला खाण्यासाठी अन्न मिळणे कठीण झाले असतांनाही पाकचे सरकार सैन्यावरील खर्चात मात्र वाढ करते आणि तेथील जनता ते स्वीकारते. यावरून पाकची मानसिकता लक्षात येते !
पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदाराने भारतीय निवडणुकांचे केले कौतुक !
पाकने संयुक्त राष्ट्रांत पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र !
भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे साम्यवादी आणि सेक्युलरवादी यांना पाकिस्तानात हिंदूंवर होणारे आघात दिसत नाहीत का ?
भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना कुणीच वाली नाही, अशीच स्थिती आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी भारतातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !
पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान शरीफ यांना भारताकडून मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते.
जगासमोर भीकेचा कटोरा घेऊन फिरणार्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठा धक्का बसला आहे. कर्जाविषयी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चालू असलेल्या चर्चेची दुसरी फेरी कोणत्याही निकालाविना संपली.
भारतात पुन्हा मोदी सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे विधान
पाकिस्तानने काश्मीरचा राग आळवण्यापेक्षा पाकिस्तान अखंड रहाणार आहे का ?, याचा अधिक विचार करण्याची आता आवश्यकता आहे !