PAK ELECTIONS Terror Attack : पाकिस्तानात ८ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक, ७ फेब्रुवारीला झालेल्या  आतंकवादी आक्रमणात १२ ठार !

केवळ जिहादी आतंकवादाची निर्यात करण्यात हतखंडा असणारा पाकिस्तान  ‘बनाना रिपब्लिक’ असल्याने तेथे लोकशाही पद्धतीने होणार्‍या निवडणुकांना काही अर्थ आहे का ?

Pakistan Army Chief : (म्हणे) ‘भारत पाकच्या भूमीत घुसून आमचे नागरिक मारत आहे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

भारताच्या प्रत्येक आक्रमणाला उत्तर देऊ !

Pakistan President On Kashmir : (म्हणे) ‘भारताने काश्मीरवर बेकायदेशीररित्या नियंत्रण ठेवले आहे !’ – पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी

पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !

Terrorist Attack Pakistan Police : पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १० पोलीस ठार !

सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !

Pakistan Ask Proof To Indian Navy : भारतीय नौदलाने वाचवले पाकिस्तानी खलाशांचे प्राण; पण पाकला हवा ‘पुरावा’ !

पाकिस्तानचा कृतघ्नपणा !

Pakistan Support Maldives : दिवाळखोर पाकचे मालदीवला ‘आर्थिक साहाय्य करू’, असे आश्‍वासन !

भारताने मालदीवला देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्यामध्ये केली कपात !

Pakistan Alleged India : भारताकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे घोर उल्लंघन ! – पाकचे सैन्यप्रमुख

स्वत:ची यंत्रणा कणखर नसल्याचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भारतावर आगपाखड करणार्‍या भुकेकंगाल पाकची कीव करावी तेवढी थोडी !

BLA Operation Dara-e-Bolan : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) माच आणि बोलान शहरे घेतली कह्यात !

पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या मार्गावर ! बी.एल्.ए.ने सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे.

बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकच्या सैन्यतळावर आक्रमण

बलुचिस्तान येथे बलुच लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) माच शहरात ३ आक्रमणे केली. यांत १ पोलीस ठार झाला, तर एक ट्रकचालक घायाळ झाला. या संघटनेने सुमारे १५ रॉकेटद्वारे हे आक्रमण केले.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षे कारावासाची शिक्षा !

पाकच्या निवडणुकांसाठी अवघे ९ दिवस शेष असतांना पाकिस्तानी न्यायालयाने एका प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.