अर्जुन पुरस्कारप्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंरबला पणजी येथे सत्कार
मूळचे सरगवे, दोडामार्ग येथील राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेते सन्माननीय भारतीय सैनिक सुभेदार अजय अनंत सावंत यांचा सन्मान सोहळा ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे.