सिंधुदुर्गात ५० नवीन कोरोनाबाधित 

१. गत २४ घंट्यांत ५० नवीन रुग्ण

२. आतापर्यंतचे एकूण रुग्ण  ५ सहस्र ३५२

३. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ४ सहस्र ९४४

४. एकूण मृत्यू १४५