ठाणे येथे एम्.डी. पावडरची तस्करी करणार्या धर्मांध महिलेसह तिघांना अटक
समाजाला नशेच्या आहारी ढकलणार्या धर्मांधांना कायद्याचे भय नाहीच !
समाजाला नशेच्या आहारी ढकलणार्या धर्मांधांना कायद्याचे भय नाहीच !
नागपूरसह राज्यातील ८ जिल्ह्यांत ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीने थैमान घातले आहे. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थानच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
हा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आवश्यकता भासल्यास मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २० जानेवारी या दिवशी दिली.
जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशी अनैतिक कृत्य होत असतील, तर असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी काय राखणार ?
बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मार्केटमधील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
भारत नेहमीच शेजारी देशांना साहाय्य करत आला आहे; मात्र पाक आणि नेपाळ यांसारखे शेजारी देश भारताला पाण्यात पहात असतात. त्यांच्यासमवेत गांधीगिरी करण्याऐवजी त्यांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न भारताने केला पाहिजे !
समाजाला नशेच्या आहारी घालणार्या धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नसल्याचे दिसते !
पोलीस तपास चालू असलेल्या प्रकरणाचे वार्तांकन करून त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालय अवमान कायद्याखाली कारवाई होऊ शकते, असा महत्त्वाचा निर्णयही सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायलयाने दिला आहे.
काँग्रेसच्या काळात झालेल्या चुका भाजपच्या राज्यात सुधारणे आवश्यक आहेत, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
‘‘क्षमा मागण्यासाठी तो राहील तरी कसा ? ते थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जिवे मारले जात नाही, तर ते करणे किती योग्य होते, हेही सिद्ध केले जाते. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे ?’