सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत घोटाळा झालेल्‍या ‘बिटकॉईन’मधील पैसा वापरला !

खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्‍याचे पैसे वापरले. ही रक्‍कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.

महायुती अधिक जागांवर विजयी होण्‍याचे संकेत

चाणक्‍य स्‍ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत महायुतीला १५२ ते १६० जागा मिळण्‍याची शक्‍यता आहे, तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागांवर विजय मिळेल. भाजप राज्‍यातील सर्वांत मोठा पक्ष ठरण्‍याची शक्‍यता आहे.

Maharashtra Elections 2024 : महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी ५ वाजेपर्यंत ६५.११ टक्‍के मतदान !

राज्‍यात कायदा आणि सुव्‍यवस्‍थेविषयी कोणताही गंभीर प्रश्‍न उद़्‍भवला नसला, तरी काही अनुचित घटना घडल्‍या. यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले.

४ राज्‍यांतील १५ विधानसभा आणि लोकसभेच्‍या एका जागेवर मतदान !

महाराष्‍ट्र आणि झारखंड राज्‍यांतील विधानसभांच्‍या निवडणुका होत असतांना ४ राज्‍यांतील १५ विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.

Ghatkopar Hindu Girl Abducted : घाटकोपर (मुंबई) येथे मुसलमान युवकाने हिंदु युवतीला पळवले !

लव्‍ह जिहाद्याच्‍या विरोधात तक्रार नोंदवण्‍यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांना बडतर्फ करून आजन्‍म कारागृहात टाकणे आवश्‍यक !

III World War : तिसरे महायुद्ध चालू झाले ! – रशियाचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष मेदवेदेव

तिसरे महायुद्ध चालू झाले आहे. अमेरिकेने युक्रेनला रशियावर क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण करण्‍यास अनुमती देऊन ते चालू केले आहे, असे विधान रशियाचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी केले आहे.

Delhi Air Pollution : देहली भारताची राष्‍ट्रीय राजधानी रहावी का ? – शशी थरूर

या स्‍थितील सर्वाधिक उत्तरदायी सर्वाधिक काळ देशावर राज्‍य करणारी काँग्रेसच आहे. राजधानी पालटण्‍यापेक्षा यावर कठोर उपाययोजना का काढली जात नाही, हाच प्रश्‍न आहे !

Madras HC On MS Subbulakshmi Award : एम्.एस्. सुब्‍बुलक्ष्मी यांच्‍या नावावरून संगीत अकादमीला पुरस्‍कार देण्‍यास मद्रास उच्‍च न्‍यायालयाची बंदी

सुब्‍बुलक्ष्मी यांचे नातू व्‍ही. श्रीनिवासन् यांनी आरोप केला आहे की, संगीतकार टी.एम्. कृष्‍णा यांनी सामाजिक माध्‍यमांतून सुब्‍बुलक्ष्मी यांच्‍याबद्दल अपमानास्‍पद टिपणी केली होती.

Bengal Fake Voter IDs : बंगालच्‍या ११ विधानसभा मतदारसंघात समान अनुक्रमांक असलेली २५ सहस्र मतदार ओळखपत्रे

निवडणूक आयोगाला मतदार ओळखपत्र देतांना हे का लक्षात येत नाही ? आयोगाच्‍या कार्यपद्धतीत दोष आहे, हेच यातून लक्षात येते. अशामुळे देशाची सुरक्षाच धोक्‍यात येत आहे !