मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध !

विदेशी झाडे लावून केवळ सौंदर्यवाढीसाठी नव्हे, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे, हे महमार्ग विभागाला केव्हा  समजणार ?

सनातन संस्था सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे आभार !

गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे सनातनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. 

झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील दंडात्मक कारवाईला दिली तात्कालिक स्थगिती !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकात झालेल्या एका जाहीर सभेच्या वेळी गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव हे मोदीच कसे असते ?

सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे  ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.

‘पबजी’ या भ्रमणभाषमधील खेळांद्वारे भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली पाकिस्तानी विवाहित महिला !

सीमा हैदर या २७ वर्षीय पाकिस्तानच्या कराची शहरातील विवाहित महिला भारतातील उत्तरप्रदेशातील नोएडा येथील किरणा मालाच्या दुकानात काम करणार्‍या सचिन या २४ वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. ‘पबजी’ या भ्रमणभाषवरील खेळांद्वारे या दोघांची ओळख होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

चीनमध्ये घरगुती हिंसाचाराची भीषण प्रकरणे उघड !

भारतातील साम्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? साम्यवाद हा समानता शिकवतो. त्याचे माहेरघर असणार्‍या चीनमधील ही स्थिती साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड करते !

नद्यांमधील गाळ काढण्याच्या सरकारचा निर्णय ठरला केवळ सोपस्कार : प्रत्यक्षात काम चालू होणार पावसाळ्यानंतर !

यावर्षी पूरस्थिती निर्माण होऊन आर्थिक आणि मनुष्य हानी झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

‘७२ हूरें’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय चौहान यांना सामाजिक माध्यमांवरून जिवे मारण्याच्या धमक्या !

चित्रपट मुसलमानविरोधी ठरवत त्यावर टीका

तेलंगाणामध्ये मुसलमानाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लघुशंका !

तेलंगाणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील गजवेल शहरामध्ये मुसलमान व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ लघुशंका केल्यावरून जमावाने त्याला चोपले, तसेच त्याला येथील भागांमध्ये फिरवले.

इराणमध्ये वर्ष २०२३ च्या पहिल्या ६ मासांत ३५४ लोकांना फाशी !

लोकांमध्ये भय निर्माण करण्यासाठी आणि सरकारविरोधी आंदोलने रोखण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत फाशीच्या शिक्षेत ३६ टक्क्यांनी वाढ !