जमावाने चोपले !

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील गजवेल शहरामध्ये मुसलमान व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ लघुशंका केल्यावरून जमावाने त्याला चोपले, तसेच त्याला येथील भागांमध्ये फिरवले. ही व्यक्ती मद्यधुंद अवस्थतेत होती, असे सांगितले जात आहे. त्याला लघुशंका करतांना पकडल्यावर त्याने क्षमा मागण्याचा प्रयत्न केला. त्याला लघुशंका केल्याचा भाग स्वच्छ करायला लावला.
Telangana: Man attacked, paraded in KCR’s Gajwel seathttps://t.co/Fr1u53eD38
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) July 4, 2023
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे