आदिलाबाद (तेलंगाणा) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चालू असतांना दोघा धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

अशा देशद्रोह्यांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील !

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्‍चर्य ते काय ?

तेलंगाणा राष्ट्र समितीच्या नेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण !

तेलंगाणामध्ये हिंदुद्वेषी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे तेथे गोरक्षकांवर धर्मांध गातस्करांनी आक्रमण केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

द्वेषाचे प्रतीक असलेल्या व्यक्तीला मी उत्तर देणार नाही !

हिजाबला विरोध केल्याने असदुद्दीन ओवैसी यांची तस्लिमा नसरीन यांच्यावर टीका

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील महाविद्यालयातही हिजाबला विरोध करण्यात येत असल्याचा मुसलमान विद्यार्थिनीचा आरोप

आता संपूर्ण देशात जाणीवपूर्वक हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करण्यात येतील, हे लक्षात घ्या ! हिजाबच्या नावाखाली चालू असलेले षड्यंत्र जाणा !

हिंदूंच्या सामर्थ्यापुढे कुणीच टिकू शकत नाही ! – सरसंघचालक

देशाची प्राथमिकता हिंदूंचे हित, म्हणजे राष्ट्रहित असली पाहिजे. अन्य हित, म्हणजे भाषा, जाती आदी गौण आहेत.

असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी १०१ बकर्‍यांचा बळी !

याविषयी आता प्राणीमित्र संघटना, अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ? एरव्ही हिंदूंना असहिष्णु म्हणणारे पुरो(अधो)गामी याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या २१६ फूट उंच मूर्तीचे राष्ट्रार्पण

भारतात प्रथमच समतेचा संदेश देणारे वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांची ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (समानतेचे प्रतीक असलेला पुतळा) नावाची २१६ फूट उंचीची मूर्ती पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वसंत पंचमीच्या मुहूर्तावर राष्ट्राला समर्पित करण्यात आली.

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता ! – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.