याविषयी आता प्राणीमित्र संघटना, अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ? एरव्ही हिंदूंना असहिष्णु म्हणणारे पुरो(अधो)गामी याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

भाग्यनगर (तेलंगाणा) – एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी भाग्यनगरमध्ये प्रार्थना केल्या जात आहेत. येथील एका उद्योगपतीने ओवैसी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी १०१ बकर्यांचा बळी दिला आहे.
असदुद्दीन ओवैसी की सलामती के लिए 101 बकरों की कुर्बानी दी गई
(@Ashi_IndiaToday ) https://t.co/q4mYUcxu3T— AajTak (@aajtak) February 7, 2022
या वेळी पक्षाचे मालाकपेट मतदारसंघातील आमदार अहमद बलाला उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !