
भाग्यनगर (तेलंगाणा) – भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.
Need new Constitution, time for a debate, says Telangana CM K Chandrasekhar Rao https://t.co/glCyR9RKEh pic.twitter.com/jcnwJPFYsc
— The Times Of India (@timesofindia) February 2, 2022
त्यानंतर देशासाठी लढण्याची घोषणा करणार आहे. देशाला क्रांतीची आवश्यकता आहे, असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’