कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेलंगाणामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती’अभियानांतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

तेलंगाणामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे ! – श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज, नंदीपेट, तेलंगाणा

सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नंदीपेट ग्राम येथील श्रीश्रीश्री मंगी रामुलु महाराज यांनी केले.

न्यायालयांत पायाभूत सुविधा असल्या, तरच लोकांना न्याय देणे शक्य होईल ! – सरन्यायाधीश रमणा

न्यायालयातील असुविधांचा न्यायाधीश, अधिवक्ते आणि नागरिक यांना प्रचंड त्रास होतो. न्यायव्यवस्थेत रिक्त पदे आणि सुविधा यांची समस्या गंभीर असतांनाही प्रशासन यांकडे लक्ष का देत नाही ?

एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची निर्दोष मुक्तता

‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा’ या आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

हिंदु राष्ट्राची स्थापना हेच माझे एकमेव लक्ष्य ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

मी मृत्यूला घाबरत नाही. माझे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, असे प्रतिपादन येथील गोशामहल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी काढले.

(म्हणे) ‘हिंदूंच्या धर्मगुरूंनी त्यांना मुसलमानांच्या नरसंहारासाठी भडकावले !’

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे करण्यात आली असतांना हिंदूंनाच गुन्हेगार ठरवण्याच्या ओवैसी यांच्या प्रयत्नावर कुणीही विश्‍वास ठेवणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील मंदिराच्या अध्यक्षावर कत्तलीसाठी गाय विकल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

मंदिराचे अध्यक्षच असे करत असतील, तर हिंदूंनी विश्‍वास तरी कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा होण्याची मागणी गोप्रेमी हिंदूंनी केली पाहिजे !

भाग्यनगरमध्ये लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले !

येथील भोईगुडा भागातील बन्सीलाल पेठमधील एका इमारतीला २३ मार्चच्या पहाटे लागलेल्या आगीत ११ जण जिवंत जळाले.

बोधन (तेलंगाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यास एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांचा हिंसक विरोध

तेलंगाणात छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारी तेलंगाणा राष्ट्र समिती सत्तेत असल्यास तेथे छोटी पाकिस्ताने निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! असे पक्ष भारतात असणे, हे लज्जास्पद !