महाकुंभमध्ये मुसलमानांची उपस्थिती सनातन धर्मियांच्या श्रद्धेला इजा पोचवू शकते ! – Shankaracharya Swami Narendranand Saraswati
महाकुंभपर्वात सर्व समुदायांच्या प्रवेशाला पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली.
महाकुंभपर्वात सर्व समुदायांच्या प्रवेशाला पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली.
आम्ही पुढील ५० ते ६० वर्षांच्या भविष्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषा सिद्ध केली आहे. सरकारने यासाठी ३० सहस्र कोटी रुपयांचा निधीही घोषित केला आहे.
देशातील ख्रिस्ती आणि त्यांचे चर्च ‘वक्फ कायदा’ रहित करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी का करत नाही ?
ते येथे आदित्य बिर्ला स्कॉलरशिप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी हार्वर्ड विद्यापिठाचे प्राचार्य आणि राजकीय तत्वज्ञ मायकल जे. सँडल हेदेखील उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात ‘धर्मांतर, भूमी जिहाद, ‘वक्फ बोर्ड कायदा १९९५’, ‘प्रार्थनास्थळ कायदा १९९१’ यांसारख्या समस्यांवरील कायदेशीर उपायांवर विचारमंथन करण्यात आले.
बार्शी येथे रात्री पहारा करतांना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २ राऊंड यांसह २ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. घायाळ झालेल्या महिलेला रुग्णालयात उपाचारासाठी भरती करण्यात आले आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने ही झाडे उद्ध्वस्त केली.
व्होट जिहादमुळे लोकसभेत १० मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. त्यामुळे ते ‘व्होट जिहाद’ करत असतील, तर मतांचे धर्मयुद्ध करण्यासाठी संभाजीनगरने सिद्ध राहिले पाहिजे.
या प्रसंगी अमित शहा यांनी ‘मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसर्यांदा जनादेश द्यावा’, अशी विनंती राज्यातील जनतेला केली.