अखिल भारतीय आखा ड्यांच्या सहस्रावधी साधू, संत आणि भक्तगण यांनी केला कुंभक्षेत्रात प्रवेश !
आचार्य महामंडलेश्वर, महंत, जगद्गुरु शंकराचार्य यांसह त्यांच्या भक्तगणांनी शहारामध्ये प्रवेश केला. हत्ती, घोडे, उंट यांवर स्वार होऊन, तलवारीची प्रात्येक्षिके, शेकडो धार्मिक आणि सांस्कृतिक चित्ररथ यांसह भव्य शोभायात्रेसह या सर्वांनी कुंभक्षेत्रात प्रवेश केला.