चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !
भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे ८ जानेवारी या दिवशी टिळक चौक येथे मूक आंदोलन करण्यात आले.