लाल बसने (‘एस्.टी.’ने) प्रवास करणार्यांच्या संख्येत पुणे विभागात ५० सहस्रांनी वाढ !
जनतेला सवलतींच्या सुविधा देणारे; पण प्रवासाची सोय न करणारे असंवेदनशील एस्.टी. महामंडळ काय कामाचे ?
जनतेला सवलतींच्या सुविधा देणारे; पण प्रवासाची सोय न करणारे असंवेदनशील एस्.टी. महामंडळ काय कामाचे ?
अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील मंदिरामध्ये चतुर्थीनिमित्त महाआरती करण्यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत अनुमाने ५० सहस्र भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांतील १०९ उमेदवारांचे भवितव्य २० नोव्हेंबर या दिवशी मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ सहस्र १६५ मतदान केंद्रांवर १६ सहस्र २६१ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे महिलांविरोधी धोरण उघड होत असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. अमित देशमुख यांनी भाजपच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा ‘आर्ची’ (एका चित्रपटातील अभिनेत्रीचे टोपण नाव) असा उल्लेख केला आहे.
कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे झालेल्या यात्रा कालावधीत मंदिरे समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून ३ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात प्रामुख्याने ६ लाख बुंदी लाडू प्रसादाची विक्री झाली आहे.
सनातन धर्माला वाचवण्यासाठी जे युद्ध झाले, ते महाराष्ट्राच्या धर्तीवर झाले. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आपण सर्वजण धर्मांतरित झालो असतो.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पडण्यासाठी निवडणूक विभागाकडून ३ सहस्र ४५२ मतदान केंद्रांपैकी २ सहस्र ९० केंद्रांवर ‘वेबकास्टींग’द्वारे ‘कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत ४ ते ५ लाख वारकरी कार्तिकी वारीत आळंदीत सहभागी होतात…
अन्य धर्मियांचे लांगूलचालन करणार्या राजकारण्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यायला हवी !
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक घंटे काम करूनही अधिकारी आणि कर्मचारी यांना जेवण न मिळाल्याने त्यांचे हाल झाले.