Now Naxalites In Karnataka : कुक्के सुब्रमण्य (कर्नाटक) येथे दिसले नक्षलवादी !

कर्नाटकात नक्षलवाद्यांचा वावर आहे, याकडे काँग्रेस सरकार लक्ष देईल का ?

Karnataka Cow Slaughter : कोल्लवोग्रा (कर्नाटक) येथे गोहत्या करण्यात येत असल्याचे व्हिडिओ प्रसारित !

काँग्रेसच्या राज्यात गोमातेचे रक्षण होण्याऐवजी हत्या होणे, हे अनपेक्षित म्हणता येणार नाही ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना आता तरी जाग येईल, अशी अपेक्षा !

Polluted Panjim Smart City : पणजी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे होणारी नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ?

‘‘स्मार्ट सिटी’ची एकूण ४७ पैकी ३५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर १२ कामे राहिली आहेत. सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील. सरकारला या समस्येविषयी ठाऊक आहे आणि सरकार या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.’’ – राज्याचे महाधिवक्ता

Tax Free Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त करा !

हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. त्यामुळे हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे, काही मंत्री आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, तसेच मगोचे श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

वाशी आणि सानपाडा येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त २८ मार्च या दिवशी वाशी, तुर्भे, सानपाडा परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याच संशयितांच्या विरोधात ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने सर्वांची निर्दोष मुक्तता करावी ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, मुंबई उच्च न्यायालय

इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, ‘सीबीआय’ने त्यांच्याच पोलीस अधिकार्‍यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. यातून हेच सिद्ध होते की, जे संशयित आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठीच आणि सनातन संस्थेला त्यात गोवण्याच्या दृष्टीनेच हे अन्वेषण करण्यात आले.

पुणे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारवाड्याची दुरवस्था !

मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !

खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि हत्या करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

धर्मांधांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नाही, हेच या घटनेतून सिद्ध होते. पोलीस त्यांचा धाक केव्हा निर्माण करणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे २८ मार्चला घोषित करणार ! – अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९९ टक्के जागा अंतिम झाल्या आहेत. २८ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत