
कुक्के सुब्रमण्य (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या कडब तालुक्यातील कुक्के सुब्रमण्य येथे नक्षलींच्या हालचाली वाढल्या आहेत. ऐनेकिदु गावातील जंगलात असणार्या अशोक यांच्या घरी नक्षलींनी भेट दिल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. हे नक्षली ३ गटात होते. हे नक्षली एक घंट्यापेक्षा अधिक वेळ तेथे होते. नंतर ते परत गेलेे. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती, असे सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात नक्षलवाद्यांचा वावर आहे, याकडे काँग्रेस सरकार लक्ष देईल का ? |
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे