कोल्लवोग्रा (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यात गोहत्या करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात गोहत्या होत असल्यावरून पोलिसांनी तात्काळ कृती करावी, अशीही मागणी केली जात आहे.
Video posted of cows being slaughtered in Kollamogra (Karnataka)
Slaughter, instead of protection of cows is not unexpected in Congress’ rule !
Hope this is a wake up call for Hindus who brought #Congress to power !#AnimalCruelty #CowProtection pic.twitter.com/uJpiph95KB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2024
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात गोमातेचे रक्षण होण्याऐवजी हत्या होणे, हे अनपेक्षित म्हणता येणार नाही ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना आता तरी जाग येईल, अशी अपेक्षा ! |