लाखो रुपयांची नोकरी सोडून अभियंत्याने बनवले शेणाच्या विटांपासून घर !

पर्यावरणारच्या संवर्धनासाठी आयटी इंजिनियरविषयी वाचा प्रेरणादायी माहिती !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !

पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांना ठार मारण्याची धमकी
पोलिसांच्या संरक्षणात होत आहे जीर्णोद्धार !

मध्यप्रदेशमध्ये दलित हिंदु युवतीचे बलपूर्वकने धर्मांतर करणार्‍या लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

लव्ह जिहादला बळी पडल्यानंतर धर्मांतर करून आयेशा झालेल्या ऐश्‍वर्या चव्हाण हिला मुले झाली. इरशाद आणि त्याचा भाऊ मुकीम याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. तिने धर्मांतराला नकार दिल्यामुळे मुकीम याने तिच्यावर बलात्कार केला.

सनातन धर्म आणि हिंदु राष्ट्र यांवषियी बोलणार्‍यांचे समर्थन करणार ! – योगऋषी रामदेवबाबा

बरेच लोक म्हणतात की, मी भाजपचा समर्थक आहे; मात्र हे चुकीचे आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर सनातन धर्माचा समर्थक आहे. जो सनातन धर्म आणि हिंदु राष्ट्र यांवषियी बोलेल, मी त्याचे समर्थन करीन, असे वक्तव्य योगऋषी रामदेवबाबा यांनी केले.

मध्यप्रदेशमधील काँग्रेसच्या आमदाराकडून भाजपचे नेते विजयवर्गीय यांच्या शूर्पणखेविषयीच्या विधानाचे समर्थन

‘तोकडे आणि वाईट कपडे घालून बाहेर पडणार्‍या मुली शूर्पणखेप्रमाणे दिसतात’, असे विधान करणारे भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे काँग्रेसचे मध्यप्रदेशातील आमदार लक्ष्मण सिंह यांनी समर्थन केले आहे.

दमोह (मध्यप्रदेश) येथे समाजकंटकांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

मध्यप्रदेशात वादग्रस्त वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणार ! – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री

वेबसिरीजसाठी केंद्र सरकारने काही नियमावली प्रसारित केली आहे; मात्र त्याला केराची टोपली दाखवली जाते. एकेका राज्याने अशी बंदी घालण्याऐवजी केंद्राने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक !

मुली अत्यंत घाणेरडे कपडे घालून बाहेर पडत असल्याने त्या शूर्पणखा वाटतात ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. रस्त्यात घट्ट कपडे घातलेली एक तरुणी मद्यधुंद स्थितीत तमाशा करत होती. तिला शूर्पणखा नाही, तर काय म्हणावे ?

मध्यप्रदेशात पोलीस ठाण्यावर आक्रमण करून जमावाने ३ आरोपींना सोडवून नेले !

स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?

इंदूर (मध्यप्रदेश) येथील बेलेश्‍वर मंदिराच्या अवैध बांधकामावर कारवाई

बेलेश्‍वर मंदिरात श्रीरामनवमीच्या दिवशी विहिरीवरील स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरपालिकाने या मंदिराचा अवैधरित्या बांधण्यात आलेला भाग पाडला.