ओंकारेश्वर मंदिरातील संतांना भूमीत श्री हनुमानाची मूर्ती असल्याचा स्वप्नदृष्टांत !
‘उत्खननात श्री हनुमानाची दोन ते अडीच फूट उंचीची मूर्ती सापडेल’, असे या संतानी सांगितले. उत्खननाच्या वेळी मूर्ती दिसू लागली.
‘उत्खननात श्री हनुमानाची दोन ते अडीच फूट उंचीची मूर्ती सापडेल’, असे या संतानी सांगितले. उत्खननाच्या वेळी मूर्ती दिसू लागली.
एका संशोधनानुसार आपण दिवसभरात जे विचार विचार करतो, त्यापैकी ८० टक्के विचारांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. या विचारांमध्ये स्वतःची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे आपल्याला अनेक विचारांमधून ऊर्जा देणार्या एका विचाराकडे यावे लागते, ते म्हणजे नामजप.
आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे पहातो.
हलाल (इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण होत आहे.
या वेळी न्यायालयाने आसफा शेख, अनस अतहर आणि रुस्तम अली या शाळेच्या व्यवस्थापकांना ५० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला.
आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी होतो अन् युवा पीढी सनातन धर्मापासून दूर जाते.
हिंदूंच्या जिवावर उठलेल्या जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान !
पक्षाच्या स्थापनेपासून मुसलमानांचे लागूंलचालन करणार्या काँग्रेसला ही सणसणीत चपराक होय !
येथे प्रखर राष्ट्रवादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे येथील मशाल यात्रेसाठी आगमन झाले होते. त्या निमित्त हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांची भेट घेतली.