
त्रिशूर (केरळ) – जिल्ह्यातील थिरुविल्वमला येथे झालेल्या धक्कादायक घटनेत एका ८ वर्षीय मुलीचा झोपून भ्रमणभाषवर खेळ खेळत असतांना भ्रमणभाषचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी भ्रमणभाषचे नमुने अन्वेषणासाठी पाठवले आहेत. आदित्यश्री असे मुलीचे नाव असून ती तिसर्या इयत्तेत शिकत होती. २४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. त्या वेळी घरात केवळ मुलीची आजी उपस्थित होती. मृत मुलीच्या वडिलांकडून समजले की, त्यांनी ३ वर्षांपूर्वी ‘रेडमी नोट ५ प्रो’ नावाचा वापरलेला (सेकंड हँड) भ्रमणभाष विकत घेतला होता.
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !