इस्रायलच्या आक्रमणास आम्ही नेहमीच विरोध केला ! – काँग्रेस

‘पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलला विरोध’ हे काँग्रेसचे नेहमीचेच धोरण  असून यामागे मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हेच एकमेव कारण आहे, हे जगजाहीर आहे. काँग्रेसला उतरती कळा लागली असतांनाही तिला हे उमगत नाही, हे तिचे दुर्दैव नि देशाचे सुदैव, हे मात्र खरे !

Kill Netanyahu says Kerala MP : (म्हणे) ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना गोळ्या झाडून ठार मारले पाहिजे !’ -राजमोहन उन्नीथन्, केरळमधील काँग्रेसचे खासदार

जे जिहादी आतंकवादी हमासला वाटते, तेच काँग्रेसच्या खासदाराला वाटते, यातून दोघांची मानसिकता एकच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ?

५७ वर्षीय केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी शबरीमला मंदिरात भगवान अय्यप्पांचे घेतले दर्शन !

वर्ष २०१८ मध्ये जेव्हा सर्व वयोगटातील महिलांच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाविषयी सर्वाेच्च न्यायालयात खटला चालू होता, तेव्हा शोभा करंदलाजे यांनी मंदिराच्या प्रथेमध्ये पालट करण्यास विरोध करणार्‍या महिलांना पाठिंबा दिला होता.

५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्‍याला अशफाक आलम याला फाशीची शिक्षा

अशाच शिक्षा बलात्काराच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये तात्काळ दिल्यास अशा घटना अल्प होण्यास वेळ लागणार नाही !

६३ वर्षीय थॉमस सॅम्युअलने मुलीला दत्तक घेऊन तिच्यावर केला बलात्कार : न्यायालयाने सुनावली १०९ वर्षांची शिक्षा

न्यायालयाने ‘पॉक्सो’ कायद्याच्या विविध कलमांच्या अंतर्गत आरोपीला कठोर शिक्षा ठोठावली.

Father Mohammad Kills Fatima : मुसलमानेतर मुलाशी बोलल्याने फातिमाची तिच्या वडिलांकडून हत्या !

‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना ‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असे उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?

केरळमध्ये २ माओवादी अटकेत !

केरळ पोलिसांच्या विशेष पथकाने २ माओवाद्यांना अटक केली आहे. येथील थलप्पुझा भागात माओवाद्यांचा गट लपला असल्याची माहिती मिळाल्यावर केरळ पोलिसांच्या पथकाने त्यांना घेरले. या वेळी त्यांच्यात चकमक झाली.

केरळ उच्च न्यायालयाच्या फटाक्यांवरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार केरळ सरकार !

केरळ उच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या बंदीच्या विरोधात राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी देवस्वम् बोर्ड आणि न्यास पुढे अपील करण्याचा विचार करत आहेत.

इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी स्थगित केले आत्मचरित्राचे प्रकाशन !

इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ यांचे ‘निलावू कुडीचा सिंहगल’ (चंद्र प्यायलेला सिंह) हे मल्याळम् भाषेतील आत्मचरित्र पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते; मात्र हे प्रकाशन त्यांनी स्थगित केले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना ठार मारण्याची धमकी

३ दिवसांपूर्वीच केरळच्या एर्नाकुलम्मध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत झालेल्या ३ बाँबस्फोटांत ३ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीकडे गांभीयाने पाहिले जात आहे.