रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी महिला शोधत होती उपाय !

थिरूवनंथपूरम् (केरळ) – राज्यात जादूटोण्याच्या नावाखाली एका असाहाय्य महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सलीम मुसलियार असे बलात्कार्याचे नाव असून त्याने महिलेला सांगितले की, तिने त्याचे म्हणणे मान्य केले, तर तिची समस्या सुटेल. त्यानंतर त्याने तिला त्याच्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी सलीमला ‘मन्नादी मुस्लिम जमात’च्या जवळ असलेल्या ‘दारुल फातिया पेरेथ हाऊस’ येथून अटक केली. ही घटना राज्यातील अल्लप्पुळा जिल्ह्यात असलेल्या कायमकुलम् भागात घडली.
सलीम मुसलियार हा ‘मी जादूटोणा आणि मृतात्म्यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या दूर करतो’, असा दावा करीत असे. यावरून संबधित पीडित महिलेला तिच्या एका नातेवाइकाने त्याच्याकडे नेले होते. अनावर रागावर तिला उपाय हवा होता. त्यावर सलीमने तिला सांगितले की, यासाठी एक अनुष्ठान करावे लागेल. ती सलीमच्या जाळ्यात अडकली आणि त्याचा अपलाभ उठवूत त्याने तिच्यावर बलात्कार केला.
संपादकीय भूमिकाआता या घटनेवरून कुणी शरियतनुसार सलीमला हात-पाय बांधून अथवा भूमीत कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक