जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथे स्थानिक हिंदू आणि देशातून गेलेले अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हे सातत्याने अशा घटनांतून दिसून येते ! ही स्थिती धर्माचरणी लोकांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

पाक आतंकवाद्यांना साहाय्य करणारे काश्मीर प्रशासनातील ३ अधिकारी बडतर्फ !

‘पोलीसदलात अधिकाधिक मुसलमानांना भरती करा’, अशी मागणी करणार्‍यांना तेथील धर्मांध पोलिसांकडून केल्या जाणार्‍या देशविघातक कारवायांविषयी काय म्हणायचे आहे ?

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी परप्रांतीय हिंदु कामगारांवर केला गोळीबार : ३ जण घायाळ  

काश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

अमरनाथ यात्रेवर आक्रमणाचा कट रचणार्‍या ५ आतंकवाद्यांना अटक  

‘जर अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले, तर मुंबईतून हज यात्रेकरूंना जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती ! अशा घटनांनंतर त्यांची आठवण होते !

जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांना पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करणार्‍या १० आतंकवाद्यांना अटक

हे आतंकवादी पाकिस्तानातून त्यांच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून हे कृत्य करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात वस्रसंहिता लागू : स्कर्ट किंवा जीन्स घालण्यास बंदी !

मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्‍या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !

अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित !

दक्षिण काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे न रहाणार्‍या १४ जणांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोह्यांचा भरणा असल्यानेच तेथे अशा घटना घडत असतात ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्याची आवश्यकता आहे !

माझ्यासाठी कलम ३७० आता केवळ इतिहास ! – शाह फैसल, सरकारी अधिकारी

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आय.ए.एस्.) शाह फैसल यांनी याचिका परत घेतल्याची माहिती पुन्हा एकदा दिली आहे.

१ जुलैपासून अमरनाथ यात्रेस आरंभ !

यात्रेत तंबाखूवर बंदी !
अडीच किमीच्या प्रवासात शिरस्त्राण घालणे बंधनकारक !
यात्रेसाठी ३ लाखांहून अधिक यात्रेकरूंची नोंदणी !