
बडगाम (जम्मू-काश्मीर) – अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा कट रचणार्या ५ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे आहेत. रऊफ अहमद, हिलाल मलिक, तौफीक डार, दानिश अहमद आणि शौकत अली अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत.
Five LeT #terrorist associates arrested in J-K’s #Budgam https://t.co/TmfGdo3Jb3
— The Tribune (@thetribunechd) July 12, 2023
संपादकीय भूमिका‘जर अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले, तर मुंबईतून हज यात्रेकरूंना जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती ! अशा घटनांनंतर त्यांची आठवण होते ! |
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !