महाराष्ट्रातील २ हिंदु कामगारांवर आतंकवाद्यांकडून गोळीबार !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे नियंत्रणरेषेजवळ १९ जुलैच्या सकाळी घुसखोरी करणार्या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके रायफली आणि ६ हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. १८ जुलै या दिवशी अनंतनाग जिल्ह्यात आतंकवाद्यांनी महाराष्ट्रातील अक्षय आणि सौरव या २ हिंदु कामगारांवर गोळीबार केला होता. यात हे कामगार घायाळ झाले होते. ते एका दागिन्याच्या दुकानात काम करतात. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेचे मुखपत्र असलेल्या ‘कश्मीर फाइट’ने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.
#BreakingNews | The Indian Army killed two terrorists to foil an infiltration attempt in the Machil sector of the frontier Kupwara district
Exclusive input : @manojkumargupta @TejinderSsodhi shares more details@akankshaswarups pic.twitter.com/V6ANo3Prg6
— News18 (@CNNnews18) July 19, 2023
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथे स्थानिक हिंदू आणि देशातून गेलेले अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हे सातत्याने अशा घटनांतून दिसून येते ! ही स्थिती धर्माचरणी लोकांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ