श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट आणि हुरियत कॉन्फरन्स या जिहादी आतंकवादी संघटनांना पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करणार्या १० आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली.
जम्मू कश्मीर में बड़ी कार्रवाई, 10 पूर्व आतंकी गिरफ्तार, JKLF और हुर्रियत को दोबारा जिंदा करने की हो रही साजिश #JammuAndKashmir #Terrorists #Arrested https://t.co/xEg8LOiZC6
— India TV (@indiatvnews) July 11, 2023
हे आतंकवादी पाकिस्तानातून त्यांच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून हे कृत्य करत होते, असे पोलिसांनी सांगितले. यांपैकी काही लोकांनी जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंटचे फारुख सिद्दीकी आणि राजा मुझफ्फर यांच्या अध्यक्षतेखालील ‘कश्मीर ग्लोबल कौन्सिल’सारख्या फुटीरतावादी संघटनेचा प्रचारही केला.