हिसार (हरियाणा) येथे भाजपच्या खासदाराच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांचे आक्रमण
हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यामध्ये शेतकर्यांच्या आंदोलनाच्या वेळी भाजपचे राज्यसभेतील खासदार रामचंदर जांगरा यांच्या गाडीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.