सार्वजनिक जागांवर करण्यात येणारे नमाजपठण खपवून घेतले जाणार नाही ! – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर
गेल्या २ मासांपासून या संदर्भात हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी गुरुग्राम येथे केलेल्या आंदोलनामुळे आता ही भूमिका घेण्यात आली आहे. ती हिंदूंना आंदोलन करण्यापूर्वीच घेतली गेली पाहिजे होती, असेच हिंदूंना वाटते !