युद्धाची तीव्रता वाढण्याआधीच देशद्रोह्यांची झाडाझडतीची (कोम्बिंग ऑपरेशन) मोहीम राबवा !

युद्धाची तीव्रता वाढण्याआधीच देशद्रोह्यांची झाडाझडतीची (कोम्बिंग ऑपरेशन) मोहीम राबवा !

‘मागील एका मासापासून भारतात प्रत्यक्ष चालू झाले नसले, तरी आखातात चालू असलेल्या युद्धाची झळ भारताला बसत आहे. यात एक विशेष निदर्शनास आले, ते म्हणजे गेल्या १५ दिवसांत भारतात विविध जिल्ह्यांत आणि लष्करी तळांच्या ठिकाणी आढळलेला परकीय गुप्तचरांचा वावर !

मृत्यूच्या किंवा आपत्काळाच्या भयापोटी नव्हे; तर मर्म समजून घेऊन साधना करा !

मृत्यूच्या किंवा आपत्काळाच्या भयापोटी नव्हे; तर मर्म समजून घेऊन साधना करा !

साधना नेमकी का करायची असते ? आणि मनुष्याला साधनेची आवश्यकता काय ? हे जर समजून घेतले, तर आपत्काळ, मृत्यू आणि साधना यांची योग्य वैचारिक सांगड घालून साधनेत योग्य वाटचाल करता येईल अन् दृष्टीकोन स्पष्ट झाल्याने जीवन सुकर होईल, या दृष्टीने हा लेख !

धर्माचरण आणि साधना : रोगनिवृत्तीस साहाय्यभूत ठरणारे !

धर्माचरण आणि साधना : रोगनिवृत्तीस साहाय्यभूत ठरणारे !

कित्येक लोकांना ‘आपण पाप करतो’, याची जाणीवही नसते. यात आणखीन एक भाग आपल्या लक्षात आला असेल की, त्यांना होणारे निद्रानाश आणि अन्य मानसिक त्रास हे त्यांच्याकडून झालेल्या अधर्माचरणी कृतीतून निर्माण झालेले होते.

राष्ट्ररक्षणासाठी कृतीशील आणि संघटित होणे महत्त्वाचे !

राष्ट्ररक्षणासाठी कृतीशील आणि संघटित होणे महत्त्वाचे !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘माणुसकी असणाराच खरा माणूस, आध्यात्मिकदृष्ट्या ‘माणूस’ कुणाला म्हणावे ? माणूस होण्यासाठी परमार्थ का आवश्यक ? आणि दासबोधातील मनुष्यजन्माचे महत्त्व’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

युवकांनो, संकल्प करून कृतींना आरंभ करा !

युवकांनो, संकल्प करून कृतींना आरंभ करा !

आपण भाग्यवान म्हणून भारतात एकाहून एक अशी श्रेष्ठ व्यक्तीमत्त्वे होऊन गेली आहेत. प्रत्येकाचे जीवनचरित्र विविध आदर्शांनी भारलेले आहे. या श्रेष्ठींच्या कृती आणि उपदेश यांचे अनुसरण केल्याने आपला निश्चितच उद्धार होईल.

नववर्षारंभी ‘माणूस’ होण्याचा संकल्प करूया !

नववर्षारंभी ‘माणूस’ होण्याचा संकल्प करूया !

या लेखाचा मुख्य मथळा वाचून काही जणांना विचित्र वाटेल, तर काही जणांना राग येईल; परंतु वस्तूस्थितीच आज अशी आहे की, आपल्याला माणूस होण्याची आवश्यकता आहे.

जनतेने सरसकट आंदोलने न करता राज्य सरकारशी संवाद साधत गोव्याचा विकास करवून घेणे महत्त्वाचे !

जनतेने सरसकट आंदोलने न करता राज्य सरकारशी संवाद साधत गोव्याचा विकास करवून घेणे महत्त्वाचे !

गोव्यात कॅसिनो व्यवसायामुळे महसूल मिळत असला, तरी राज्याची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा धुळीस मिळत आहे. समाज जुगारी आणि व्यसनी बनत आहे. याकडे सरकार लक्ष देणार ना ? याचेही उत्तर सरकारकडून जनतेला अपेक्षित आहे.’

युद्धकाळात नागरिकांनी कसे वागावे ?

युद्धकाळात नागरिकांनी कसे वागावे ?

राष्ट्राचे नागरिक म्हणून . . . ! आपण आपल्या शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे आणि सैन्यावर अधिक भार पडू नये, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक ठरते. ते प्रयत्न म्हणजे नेमके काय करावेत, हे आपण कुठेतरी वाचले वा ऐकले असेल. अशा काही सूत्रांची उजळणी या लेखात करत आहोत.

गोव्यातील सरकारने प्रकल्प मागे घेणे आणि जनतेने आंदोलने करणे, ही वेळ का येते ?

गोव्यातील सरकारने प्रकल्प मागे घेणे आणि जनतेने आंदोलने करणे, ही वेळ का येते ?

तथाकथित समाजसुधारक कोणत्याही जनहितार्थ सरकारी योजनेला विरोधच करतात. स्थानिकांना हाताशी घेऊन सरकारच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करून अराजकसदृश स्थिती निर्माण करण्याचे यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रही असू शकते !

सद्गुरु (कै.) निर्मला दातेआजी यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या खोलीच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती

सद्गुरु (कै.) निर्मला दातेआजी यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या खोलीच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती

सद्गुरु दातेआजींसाठी नामजपादी उपाय सांगण्याच्या निमित्ताने गुरुदेव काही महिने त्या खोलीत येत असत. त्यामुळे ती खोली पुष्कळ चैतन्यमय झालेली आहे. जवळजवळ सर्वच साधकांना त्या खोलीत गेल्यावर विविध अनुभूती येतात.