विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यांच्यामुळे होणारी हानी !

कुटुंब, समाज, राष्ट्र यांपेक्षा पंथाच्या श्रद्धांवर निष्ठा !

‘आपण ज्या समाजात वावरतो, तेथे अनेक घटकांशी आपला संपर्क येतो. यांमध्ये मग किडे, कीटक, विषाणू, जनावरे, पशू, पक्षी, पाखरे आणि माणसे असे सर्वच घटक आहेत. या समाजघटकांमध्ये सर्वच घटक आपल्याला उपयुक्त असतात, असे नाही. काही घटकांचा उपद्रव आपल्याला अधिक असतो, उदा. डास, ढेकूण, पिसवा इत्यादींची माणसाला उपयुक्तता काय ? असा विचार केल्यास आपल्याला बराच वेळ विचार करावा लागेल; परंतु या घटकांचे उपद्रवमूल्य अभ्यासले, तर ‘रक्तपिपासा’ असे उत्तर लगेचच मिळते. माणसाचे रक्त पिणे आणि स्वतःचा जीवन चरितार्थ चालवणे इतकीच काय ती यांची योग्यता ! बर्‍याच वेळा मी विचार करतो, ‘देव अनावश्यक काही करत नाही, मग देवाने या योनी का निर्माण केल्या असतील ?’ तेव्हा वाटते, कदाचित् या योनींमुळे मनुष्यप्राणी गाढ झोपू शकत नाही, एकप्रकारे त्याला यांच्यामुळे जागृत रहावे लागते. तेवढा वेळ का होईना, काहींना देवाचे स्मरण होत असेल, असो. असाच एक समाजघटक आपल्या अवतीभवती वावरत असतो. खरे तर याला समाजघटक म्हणावे का, हाही प्रश्नच आहे; कारण हा घटक समाजाला मुळातच बांधील नाही ! या घटकाचे मला आलेले वास्तवदर्शी अनुभव या लेखात प्रस्तुत करत आहे. 

१. सन्माननीय अपवादांची क्षमा मागून लेखारंभ !

मी माझ्या बालपणापासून अनुभवत आहे की, काही सन्माननीय अपवाद वगळता, या समाजघटकाची उपयुक्तता समाजाला नाहीच, उलट उपद्रवमूल्य अधिक आहे. त्यामुळे समानतावादी बुद्धीजीवी समाजाला वाईट वाटू नये, यासाठी या अपवादांची आधीच क्षमा मागतो आणि या समाजघटकाच्या उपद्रवमूल्यावर जरासा प्रकाश टाकतो. या घटकाचे उपद्रवमूल्य समाजासमोर मांडल्याने कदाचित् त्यांच्यापैकी काहींना किंवा त्यांच्या सख्यासोयर्‍यांना वाईटही वाटेल; पण मी माझे अनुभव सांगत आहे. आपल्याला चुकीचे वाटले, तर लेखकाची पूर्वग्रहदूषितता किंवा संकुचितता आहे, असे म्हणून मोठ्या मनाने क्षमा करून आमच्या मताकडे दुर्लक्ष करा, मला अडचण नाही; परंतु योग्य वाटले, तर स्वतःचे उपद्रवमूल्य अल्प होईल, असे पहा किंवा समाजातील आपली उपयुक्तता कृतीतून सिद्ध करा. इतकीच विनंती !

२. ‘माझे ते माझे, इतरांचे तेही माझेच’ ही स्वार्थांध वृत्ती आणि हिंदूंची ‘मला काय त्याचे’ वृत्ती !

श्री. योगेश जलतारे

हा समाजघटक स्वतःच्या अधिकाराविषयी फार जागृत असतो. सर्व प्रकारच्या सरकारी, सामाजिक किंवा धर्मार्थ सुविधा अन् योजना या घटकाला कशा माहिती होतात, ते देव जाणे; परंतु हा घटक त्या सुविधांचा लाभार्थी असतोच. त्यामुळे प्रत्येक सरकारी कार्यालयातील समाजकल्याण खाते, सरकारी दवाखाना, सरकारी सुविधा देणार्‍या अन्य कचेर्‍या यांमध्ये या लोकांची गर्दी आपल्याला दिसून येते. सरकारी दवाखान्यात एखाद्या वेळेस काही कारणांमुळे बरे वाईट झाले, तर या समाजघटकातील लोक तेथील डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाणही करतात. अन्यत्र लाभ मिळाला नाही, तर सरकारी कर्मचार्‍यांवर धावून जातात.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (‘एस्.टी.’च्या) बसमधून प्रवास करतांना महिलांसाठी काही सुविधा आहेत आणि मुलांच्या विशिष्ट वयापर्यंत अर्धे तिकिट आकारले जाते. तेथेही हे लोक बसवाहकाला वेठीस धरतात. या समाजघटकांची मुले आईच्या उंचीची झाली, तरी बसवाहकाला ‘ती लहानच आहेत, अर्धे तिकीट द्या’, सांगून अक्षरशः हैराण करतात. बसवाहक याच समाजघटकातील असला, तर यांना पुरून उरतो. एकदा मी प्रवासात असतांना या समाजघटकाविषयी घडलेला एक गमतीदार प्रसंग मला आठवतो. त्या वेळी मी ‘एस्.टी.’च्या एशियाड बसने प्रवास करतांना गाडीतील सर्वच आसंद्यांचे आगाऊ आरक्षण झालेले होते. गाडी फलाटावर लागताच या समाजघटकातील मोठा समुदाय खिडकी, दार, चालकाचे दार, आपत्कालीन दरवाजा, अशा मिळेल त्या वाटेने गाडीत शिरला. काहींनी स्वतःचे पंचे, रूमाल आसंद्यांवर टाकले आणि प्रथम आसंदी मिळवून मोठा विजय मिळाल्यासारखे यांनी गाडी नियंत्रणात घेतली. मला कुतूहल होते की, महामंडळ हा प्रसंग आता कसा हाताळणार ? देवाच्या कृपेने त्या बसचा वाहक याच समाजघटकातील होता. त्या वेळी काही प्रवाशांनी आम्ही आसंदीवर रूमाल घातला आहे, म्हणून वाहकाशी वाद घातला. वाहकही तोडीस तोड होता. तो म्हणाला, ‘उद्या तुम्ही ताजमहालवर रूमाल टाकला, तर तो तुमच्या वडिलांचा होणार का ?’ नंतर त्याने अक्षरशः शिव्या घालत त्या प्रवाशांना गाडीच्या खाली उतरवले.

जन्मच इतरांना त्रास देण्यासाठी…

हा समाजघटक अन्य समाजघटकांना कायम पाण्यात पहातो. समाजात अल्पसंख्यांक असेपर्यंत तो वाट पहातो. संख्या बाहुल्य होताच, तो अन्य समाजघटकांवर अक्षरशः अत्याचार करतो. त्यांना संपवतो. जेव्हा अन्य समाजघटक नसतात, तेव्हा स्वतःच्या समाजातील लोकांना संपवतो. जेव्हा तेही संपतात, तेव्हा कुटुंबातील लोकांना संपवतो, मग तो बाप, भाऊ, बहीण, मुले किंवा जावई ! थोडक्यात काय, या समाजघटकाचा जन्मच इतरांना त्रास देण्यासाठी झाला कि काय ?, असे वाटते.

एका संतांना त्यांच्या भक्तांनी एकदा धाडस करून विचारले, ‘हा समाजघटक इतका उपद्रवी आहे, तर देवाने याची निर्मिती का केली ?’ संत लागलीच म्हणाले, ‘तुम्ही नित्यनेमाने साधना करत नाही म्हणून ! या उपद्रवी घटकाकडून तुम्हाला त्रास झाल्याविना तुम्हाला देवाची आठवण होईल का ? तुम्ही साधना किंवा उपासना कराल का ? त्यामुळे देवाने हा उपद्रवी घटक तुमच्या समवेत दिला. त्याच्या त्रासामुळे कंटाळून तरी तुम्ही साधना चालू करा आणि जीवनाचे कल्याण करून घ्या.’ त्यामुळेच आपण अनुभवत असाल, एखाद्या चांगल्या वसाहतीमध्ये या समाजघटकातील एक जण जरी निवासाला आला, तरी बाकीचे समाजघटक तेथून पलायन करण्याचाच विचार करतात. त्यांना तेथे रहाणेच अशक्य होते.

– श्री. योगेश जलतारे

अन्य समाजघटकातील बसवाहकाला यांच्याशी समन्वय करतांना नाकीनऊ येते. यांच्या गर्दीमुळे स्वाभाविकपणे बसायला जागा अपुरी पडल्यास हे लोक इतरांना इतके खेटतात की, अन्य समाजघटकातील प्रवाशाने तेथून उठायला तरी हवे, अन्यथा कुचंबणा सहन करायला हवी. महत्त्वाचे म्हणजे त्या त्या ठिकाणी या लोकांचा उपद्रव अनुभवायला येत असल्याने अन्य समाजघटकातील बरेचसे लोक या सुविधांपासून लांब राहून स्वतःची पदरमोड करून सर्वसाधारण दराने प्रवास न करता अधिक महागडे तिकीट खरेदी करून प्रसंगी खासगी गाड्या भाड्याने घेऊन प्रवास करतात.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.