धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु विवाहित महिलेचे केले अपहरण
‘कामरान याने हिंदु असल्याचे सांगून माझ्याशी मैत्री केली आणि माझी फसवणूक केली’, असा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.
‘कामरान याने हिंदु असल्याचे सांगून माझ्याशी मैत्री केली आणि माझी फसवणूक केली’, असा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.
जिल्ह्यातील आष्टी येथे २६ वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अतुल बोरीवार (वय २५ वर्षे) याच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला ५ सप्टेंबर या दिवशी अटक केली आहे.
राष्ट्राची युवा पिढी अशा प्रकारे व्यसने आणि अनैतिकता यांना बळी पडल्यास राष्ट्राचे रक्षण कोण करणार ? त्यामुळे ही केवळ सामाजिक समस्या न रहाता राष्ट्रीय समस्याच असल्याचे जाणून आतापासूनच उपाययोजना करायला हवी !
रब्बानी अन्सारी नावाच्या विवाहित मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटे नाव धारण करून हिंदु अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. नंतर तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिचे लैंगिक शोषण चालू केले. तिच्यावर बलात्कार केला.
सध्या हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याचे प्रकार चालू झाले आहेत. हे रोखण्यासाठी हिंदु युवतींनी सतर्कता बाळगणे आवश्यक !
बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !
प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाहीत ? एखाद्या हिंदु संतांवर अशा प्रकारे खोटे आरोप झाले असते, तर एव्हाने ही बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली गेली असती !
‘‘हिंदु मुलींच्या धर्मांतराचे सूत्र महत्त्वाचे आहे. अनेक मुलींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे.’’
वासनांध जिहाद ! काही दिवसांपूर्वीही सिंध प्रांतातही ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली होती.
पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महंमद रईसच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. यापूर्वीही पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून महंमद रईस याला अटक करण्यात आली होती.