नवरात्रोत्सवात संशयामुळे पती-पत्नी, तसेच पाल्य यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती !
नवरात्रोत्सवाच्या काळात पती-पत्नी, युवक-युवती एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती करतात.
नवरात्रोत्सवाच्या काळात पती-पत्नी, युवक-युवती एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती करतात.
‘लव्ह जिहाद’ ही कपोलकल्पित संकल्पना आहे’, असे म्हणणार्या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना यावर काय म्हणायचे आहे ?
चेन्नई येथील सी.एस्.आय. मोनहन् गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिंनींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी छळ केला जात आहे, असे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या पहाणीतून उघड झाले आहे.
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! शिंदे गट आणि भाजप यांच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ती तिच्या पाकिस्तानी पतीसमवेत त्या इमारतीत रहात होती. पतीनेच तिची हत्या करून तो पाकिस्तानला पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या पहाणीत उघड !
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यापासून धर्मांध मुसलमानांचे फावले आहे. ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होतो !
जे सत्य आहे, ते जेव्हा स्वीकारता येत नाही आणि नाकारताही येत नाही, तेव्हा असे मौन बाळगावे लागते, हेच पाकिस्तानने दाखवून दिले आहे. पाकच्या राजदूताच्या मौनातूनच जगाला हे लक्षात आले की, पाकमध्ये काय चालू आहे !
भरसभेत टिपू सुलतानने सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि मलबारमध्ये १ लाख हिंदूंना बाटवणे
आपल्यावर अन्याय होत नाही; म्हणून नव्हे, तर इतर महिलांवर अन्याय होऊ नये; म्हणून ‘स्त्री शक्ती कायद्या’ची आवश्यकता आहे.