
वर्धा – जिल्ह्यातील आष्टी येथे २६ वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अतुल बोरीवार (वय २५ वर्षे) याच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला ५ सप्टेंबर या दिवशी अटक केली आहे. पीडित मतिमंद युवती घरी एकटी असल्याचा अपलाभ घेत अतुल याने तिच्यावर अत्याचार केला. हा निंदनीय प्रकार पीडित युवतीच्या भावाच्या लक्षात येताच त्याने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकाअसे अत्याचार करणार्या नराधमांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे ! |
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !