भाजपचे माजी आमदार संगीत सोम यांची मागणी
लोकांना आक्रमकांच्या पुतळ्यांवर थुंकण्याचे आणि जोडे मारण्याचे आवाहन

मेरठ (उत्तरप्रदेश) – बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा, अशी मागणी सरधना येथील भाजपचे माजी आमदार ठाकूर संगीत सोम यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
Meerut: Former BJP MLA Sangeet Som Demands a Museum for Invaders Such as Babur, Akbar, and Humayun to Display Their Cruelty
Appeals to people to spit on and beat the statues of invaders with shoes.
In the future, religious zealots might claim such museums as their places of… pic.twitter.com/s9tOmAAxBw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 15, 2026
सोम पुढे म्हणाले की,
आक्रमकांनी मंदिरांचा केलेला विध्वंस आणि सनातनी लोकांवर केलेले अत्याचार नवीन पिढीला ठाऊक असायला हवेत. लोकांनी प्रतिदिन या संग्रहालयात जाऊन आक्रमकांच्या पुतळ्यावर थुंकावे आणि त्यांना जोड्याने मारावे. यामुळे देशातील लोकांना त्यांच्या मनात शतकानुशतके साचलेला सूड बाहेर काढण्याची संधी मिळेल.
महान अहिल्याबाई होल्कर थीं,
महान महाराणा प्रताप थे,
महान महात्मा ज्योतिराव फुले थे,
महान छत्रपति शिवाजी महाराज थे,
महान बाबा साहेब डॉ. भीमराव अंबेडकर थे।
लेकिन विडंबना देखिए, वर्षों तक इतिहास की पुस्तकों में हमें केवल मुगलों को 'महान' बताने पर अधिक जोर दिया गया।… pic.twitter.com/Etbt7NtLsh— Sangeet Singh Som (@Sangeetsombjp) June 14, 2026
धर्मांतर आणि खरे मुसलमान यावर भाष्य
भारतीय मुसलमानांविषयी बोलतांना सोम म्हणाले की, देशातील खरे मुसलमान आमच्यावर प्रचंड प्रेम करतात; पण जे मुसलमान पाकिस्तानवर प्रेम करतात, ते आमच्यावर प्रेम कसे करतील ? जे इतरांचे बलपूर्वक धर्मांतर करतात, त्यांना फाशी दिली पाहिजे; कारण हाच खरा जिहाद आहे.
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !