गोवा : स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण करणारे वडील पोलिसांच्या कह्यात !
समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे द्योतक !
समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे द्योतक !
प्रत्येक वेळेला साहाय्याला कुणी येईल ही भावना महिलांनी काढून टाकून स्वतःच्या आयुष्याची लढाई स्वतःच लढली पाहिजे. त्यांना संकटांचा सामना करता आला पाहिजे, असे प्रतिपादन रूपाली चाकणकर यांनी केले.
‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’ अशी जगात प्रतिमा निर्माण झाल्याचे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
जमुई (बिहार) येथील घटना !
असे घृणास्पद कृत्य करणार्यांना आजन्म कारागृहात डांबा !
पोलिसांनी आरोपी अब्दुल वहिदच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्साहन दिले जात आहे. वेब सिरीजच्या विरोधात सरकार जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील.
अशांना भर चौकात फाशी देण्याची तरतूद कायद्यात असणे आवश्यक !
लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे !
असे नीतीमत्ताहीन शिक्षक शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होत ! अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने द्यायला हवी !
धुळे शहरात भ्रमणभाषवरून शहरातील मुलींची छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.