
जामखेड (जिल्हा नगर) – येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस मानसिक त्रास देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कैफ कुरेशी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जामखेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने पीडितेच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
| संपादकीय भूमिका लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे ! |
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !
कृष्णा नदीपात्रात रासायनिक प्रदूषण नाही ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
कोल्हापुरात पाणीबाणी; नगरसेवक आक्रमक !