आपण मुलांवर कोणते संस्कार करतो ? याचे आत्मचिंतन होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
हिंदु संस्कृतीला काळीमा फासणार्या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले. तरुणींना हिंदु संस्कृती आणि धर्म शिकवला पाहिजे. या क्षणापासून हिंदूंनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे.