अकोला येथे ४८ ट्रक गहू गायब प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकार्यांसह ७ आरोपींना शिक्षा !
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी असलेले ४८ ट्रक धान्य वर्ष १९९९ मध्ये गायब झाले होते. घडलेल्या या प्रकरणाचा २४ वर्षा नतर निकाल लागला असून दोषी आढळलेल्या तत्कालीन निवासी ७ शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.