अररिया (बिहार) येथे पत्रकाराची घरात घुसून हत्या !

जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?

सनातनला दोषी ठरवणार्‍या अंनिसच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था

दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्‍यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे.

पंचनाम्‍यात नमूद केल्‍याप्रमाणे ‘वस्‍तू आक्षेपार्ह नाहीत’, म्‍हणजे काय ?, यावर उलटतपासणी उत्तर देण्‍यास पंच असमर्थ !

‘सत्‍यजित गुरव हे पंच पोलिसांना साहाय्‍य करण्‍यासाठी साक्ष देत आहेत, हेच सिद्ध होते’, असे अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले.

पतीने अतीमद्यपान करणे आणि कुटुंबाची काळजी न घेणे, हे मानसिक क्रौर्य ! – छत्तीसगड उच्च न्यायालय

पायल शर्मा विरुद्ध उमेश शर्मा या खटल्यातील क्रूरतेच्या कारणावरून विवाह संपुष्टात आणण्याची अनुमती मागणाची पत्नीची याचिका स्वीकारली. पती दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत होता.

हुंडाबळी प्रकरणातील निरपराध्‍यांना दिलासा देणारा सर्वोच्‍च न्‍यायालयाचा ताजा निवाडा !

‘आपल्‍या भारतात प्राचीन काळापासून हुंडा देणे आणि घेणे हा प्रकार चालू आहे. भारतात अशी काही ठिकाणे आहेत, जेथे लग्‍नासाठी नवरा हा नवरीला हुंडा देतो; परंतु ९९ टक्‍के नवरीकडच्‍या मंडळींनी नवर्‍याला ‘हुंडा’ देण्‍याची पद्धत आहे….

दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीनंतर सरपंचपदाच्‍या सोडतीचा निर्णय !

निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्‍याचा राज्‍यशासनाचा निर्णय घटनाबाह्य आहे, असा दावा करणार्‍या जनहित याचिकेच्‍या सुनावणीच्‍या वेळी शासनाला नोटीस बजावण्‍याचे आदेश दिले आहेत.

बलात्‍कार करणार्‍या धर्मांधास २० वर्षे सश्रम कारावास !

पीडित मुलगी गर्भवती झाल्‍यावर हा प्रकार तिच्‍या आई-वडिलांच्‍या लक्षात आला.

ज्ञानवापी मंदिर सर्वेक्षण ९ व्या दिवशीही चालू : रडार तंत्रज्ञानाद्वारे जमिनीतील सत्य उघडणार

न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून २ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.