
कलबुर्गी (कर्नाटक) – हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘नमो ब्रिगेड’चे संस्थापक चक्रवर्ती सूलिबेले यांच्या कलबुर्गी जिल्हाप्रवेशावर जिल्हा प्रशासनाने घातलेली बंदी कर्नाटक उच्च न्यायालयाने उठवली. सूलिबेले यांना जिल्ह्यातील चित्तापूर येथे कार्यक्रम घेण्यास होकारही देण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेले सूलिबेले यांना २८ फेब्रुवारीच्या रात्री कमलापूरजवळ पोलिसांनी अडवून परत पाठवले होते. सूलिबेले यांच्या भाषणामुळे जिल्ह्यातील शांततेला धक्का पोचेल म्हणून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील काँग्रेस सरकारला चपराक ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !