Jhansi Rani Statue At Shahi Idgah Park : शाही इदगाह पार्कमध्ये झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्याच्या विरोधातील याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्यास विरोध करणारे देशद्रोहीच होत ! अशांवर कारवाई करण्याचाही कायदा असायला हवा !

Karnataka HC Sugested Spiritual Advice On Divorce : घटस्‍फोटासाठी आलेल्‍या दांपत्‍याला उच्‍च न्‍यायालयाने सल्ला घेण्‍यासाठी संतांकडे पाठवले !

घटस्‍फोटासाठी न्‍यायालयात गेलेल्‍या दांपत्‍याला कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाच्‍या धारवाड खंडपिठाने गविसिद्धेश्‍वर स्‍वामीजी यांच्‍या मध्‍यस्‍थीने समस्‍या सोडवून एकत्र जीवन जगण्‍याचा सल्ला दिला.

मीरा-भाईंदर येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करून अवैध दर्गा बांधल्यामुळे न्यायालयाने महानगरपालिकेस फटकारले !

सरकारी भूमीवर दर्गे कसे उभे रहातात ? याला कारणीभूत असणार्‍या भ्रष्टांवर तातडीने कारवाई व्हायला हवी !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !

६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख याला २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी ठोठावली आहे.

‘Mini Pakistan’ Karnataka HC Remark : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागाला संबोधले ‘पाकिस्तान’  !

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना असे का म्हणावे लागले ?, यावर देशभरात चर्चा झाली पाहिजे. देशातील जनतेचीही अशीच मानसिकता असल्याचे दिसून येते. याला कोण उत्तरदायी आहे आणि का ?, हेही समोर आले पाहिजे !

US Court Summons India : अमेरिकेच्‍या न्‍यायालयाने भारत सरकारला बजावले समन्‍स

आता खलिस्‍तानी आतंकवाद्याला आश्रय दिल्‍याच्‍या प्रकरणी भारतानेही अमेरिेकेला समन्‍स बजावून तिला जशास तसे उत्तर देणे अपेक्षित !

Guruvayur Temple Ban Filming : गुरुवायूर मंदिरातील नादपंथल भागात चित्रीकरणावर बंदी

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे आता नादपंथल परिसरात विवाह समारंभ आणि विशिष्‍ट धार्मिक कार्यक्रम यांंखेरीज कोणत्‍याही घटनेचे चित्रीकरण करता येणार नाही.

Hindu Marriage Allahabad High Court : हिंदु विवाह एखाद्या कराराप्रमाणे संपुष्‍टात आणू शकत नाही ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

हिंदु पद्धतीने केलेला विवाह धार्मिक संस्‍कारांवर आधारित असतो आणि तो केवळ विशिष्‍ट परिस्‍थितीतच कायदेशीररित्‍या केला जाऊ शकतो.

HC Slammed Kerala Govt : केरळ उच्च न्यायालयाने पिनाराई विजयन् सरकारला निष्क्रियतेसाठी फटकारले !

मल्याळम् चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

CM Yogi On Gyanvapi : ज्ञानवापीला ‘मशीद’ म्‍हणणे दुर्दैवी ! – मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

विधीमंडळानेही ज्ञानवापीला आदि विश्‍वेश्‍वर काशी विश्‍वनाथाचे मूळ स्‍थान म्‍हणून मान्‍यता दिली आहे. कल्‍याण सिंह यांच्‍यानंतर असे रोखठोक वक्‍तव्‍य ऐकणे दुर्लभ झाले होते !