काँग्रेसींचा राजकीय ‘अंत’ !

काँग्रेसींचा राजकीय ‘अंत’ !

आता ‘हिंदुत्वाचा जागर होणे’ ही काळाची आवश्यकता आहे. काळाची पावले ओळखून खुर्शीदसारख्यांचा भरणा असणार्‍या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनो आतातरी सिद्ध व्हा !

आयसिस-खुरासानची पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची चेतावणी !

आयसिस-खुरासानची पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची चेतावणी !

‘आयसिस-के’ने पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची जी चेतावणी दिली आहे, ती गंभीरपणे घेणे आवश्यक आहे; कारण अफगाणिस्तानमध्येच नाही, तर पाकिस्तानमध्येही हिंसाचार वाढला आहे.’

बैठकीत मांडलेल्या सूत्रांशी आम्ही सहमत आहोत  ! – तालिबान

बैठकीत मांडलेल्या सूत्रांशी आम्ही सहमत आहोत  ! – तालिबान

भारताच्या पुढाकाराने १० नोव्हेंबर या दिवशी देहली येथे भारतासह ८ आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलीस हवालदाराची गोळ्या झाडून हत्या

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलीस हवालदाराची गोळ्या झाडून हत्या

जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणात अटक केलेल्यांचा अल् कायदाशी संबंध

उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणात अटक केलेल्यांचा अल् कायदाशी संबंध

उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अ‍ॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या विचारसरणीशी संबंधित आहेत.

फ्रान्समध्ये पुन्हा जिहादी आतंकवाद्याकडून पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण !

फ्रान्समध्ये पुन्हा जिहादी आतंकवाद्याकडून पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण !

महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता आतंकवादी घायाळ झाला.

आतंकवादी हाफीज सईद याच्यासह ६ जणांची लाहोर उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आतंकवादी हाफीज सईद याच्यासह ६ जणांची लाहोर उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांना कधी तरी शिक्षा होऊ शकते का ?

इराकच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोनद्वारे आक्रमण : ६ सैनिक घायाळ

इराकच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोनद्वारे आक्रमण : ६ सैनिक घायाळ

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल्-कादिमी यांच्या घरावर ७ नोव्हेंबरच्या पहाटे ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यात ते थोडक्यात बचावले.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारा पोलीस उपअधीक्षक आणि मुख्याध्यापक नोकरीतून बडतर्फ !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारा पोलीस उपअधीक्षक आणि मुख्याध्यापक नोकरीतून बडतर्फ !

या वर्षी आतापर्यंत २९ सरकारी कर्मचारी नोकरीतून बडतर्फ

अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !

अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !

जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर प्रशासनाने कारागृह उपअधीक्षक फिरोज अहमद लोन आणि मुख्याध्यापक जावेद अहमद शाह या दोघांना नोकरीतून बडतर्फ केले आहे. या वर्षी २७ सरकारी कर्मचार्‍यांना या प्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे.