अमेरिकेतील पाकचे राजदूत मसूद खान यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याने त्यांची नियुक्ती रहित करा ! – अमेरिकेतील ३ खासदार आणि अॅटर्नी जनरल यांची मागणी
अशी मागणी का करावी लागते ? अमेरिकेच्या प्रशासनाला आणि अन्वेषण यंत्रणांना हे लक्षात येत नाही का ? कि पाकप्रेमामुळे ते असे करण्यास कचरत आहेत ?